पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्यावतीने श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून आज विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभा-यात आकर्षक अशा सुंदर अशी दुर्वाची आरास करण्यात आली आहे. तसेच गाभा-यात अष्टविनायकाच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. यामुळे गाभा-याचे रुप बदलले आहे.


No comments:
Post a Comment